top of page

बीव्हीजी सिनर्जी फवारणीमुळे पिकांना कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा होतो, ज्यामुळे त्यांचा प्रकाश संश्लेषणाचा दर वाढतो आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचा लाभही मिळतो.

बीव्हीजी सिनर्जी / BVG Synergy

PriceFrom ₹204.64
Quantity
  • बीव्हीजी सिनर्जी
    वैशिष्ट्ये:

    • पिके अधिक काळ ताण सहन करतात.
    • शेतमालाची गुणवत्ता व साठवण क्षमता वाढते.
    • कोवळी पाने लवकर परिपक्व होतात.
    • पिकांना आकर्षक हिरवा रंग प्राप्त होतो.
    • पिकाला नत्राची उपलब्धता वाढवणारे आमिनो ऍसिड सिनर्जीमध्ये असल्याने कॅल्शियम व मॅग्नेशियम एकत्र येऊन चि लेट्स तयार होतात. त्यांचे पचन व वाहन सिनर्जीमुळे सुधारते.
    • सिनर्जी पिकाला मॅग्नेशियम ऑक्साईड पुरवते, ज्यामुळे पिकाच्या सर्व क्रिया सुरळीत चालू राहतात.
    • सिनर्जीमुळे प्रकाश संश्लेषणाचा दर वाढतो आणि पानातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते.
    • पिकांच्या जीवनक्रियेसाठी मॅंगनीज, तांबे व जस्त या मूलद्रव्यांची अल्प प्रमाणात गरज असते. या मूलद्रव्यांचा समावेश सिनर्जीमध्ये असल्यामुळे पिकाची जीवनक्रिया सुधारते.
    • अति पाऊस, वातावरणातील बदल, आद्रता, दव-धुके, ढगाळ वातावरण, कृत्रिम ताण, तापमानातील बदल इत्यादी परिस्थितीत पिके ताण सहन करतात. याचा परिणाम कार्बन डायऑक्साईडच्या निर्यातीवर होतो.
    • सिनर्जी पिकांना पाण्याची कमतरता भासू न देता पाणी ताण असतानादेखील पानांची पर्ण रंध्रे (Stomata) बंद ठेवून पिकांमध्ये दुप्पट वेगाने कार्बन डायऑक्साईडची निर्यात करते. त्यामुळे पिकाला मॅग्नेशियमचा पुरवठा होतो, तसेच पानांमध्ये हरितद्रव्यांचे प्रमाण वाढून पिकाची चांगली वाढ होते.
    • पानांची पर्ण रंध्रे बंद असल्याने बुरशीचा शिरकाव होतो नाही, आणि पिके रोगमुक्त व तजेलदार राहतात.
    • सिनर्जीमुळे कॅल्शियम पिकांना फळे तडकण्याचे प्रमाण कमी करतो.
    • सिनर्जीमुळे पानांवर सिलिकॉनच्या विशिष्ट थरामुळे कीटक आणि बुरशींचा शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो.

    वापरण्याची पद्धत व प्रमाण:

    • फवारणीसाठी, 2.5 ते 3 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
    • बीव्हीजी सिनर्जीची फवारणी पालवी फुटण्याच्या, फुलधारणेच्या, फळवाढीच्या व परिपक्वतेच्या अवस्थेत केली जाऊ शकते.
    • विविध पिकांवर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने स्वतंत्रपणे अथवा इतर औषधांबरोबर फवारणी करता येते.
bottom of page