बीव्हीजी वरदान: संकरीत गायींचे प्रती दिन सरासरी 1 ते 2 लिटर दुध वाढते
बीव्हीजी वरदान / BVG Vardan
₹625.99Price
देशी गाईंचे प्रती दिन सरासरी 750 मि ली ते 1 लिटरने दुध वाढते
जाति वंत म्हशीचे प्रती दिन सरासरी 1 ते 1.5 लिटरने दुध वाढते
गावठी म्हशीचे प्रती दिन सरासरी 300 ते 500 मिली दुध वाढते
गाई, म्हशींच्या दुधातील फॅट व एसएनएफ सरासरी 2 टक्क्यापर्यंत वाढ होते.
गाई, म्हशींची प्रति कारक्षमता वाढते.अन्न पचवण्याची क्षम ता वाढते. बीव्हीजी वरदान मध्ये जिवनसत्व व अम्लाचे प्रमाण
आहे.
वापरण्याचे प्रमाण :
बीव्हीजी वरदान 30 ग्रॅम या प्रमाणात पशुखाद्यातून द्यावे.