बीव्हीजी रुट केअर हे एक केमिकल-विरहित, जैव-विघटनशील औषध आहे, जे सुत्रकृमी नियंत्रित करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते आणि विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवते.
बीव्हीजी रूट केअर / BVG Root Care
₹1,008.76Price
बीव्हीजी रुट केअर
वैशिष्ट्ये:- पूर्णतः केमिकल-विरहीत, पर्यावरणपूरक औषध आहे, जे जैव-विघटनक्षम आहे.
- सुत्रकृमी नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी.
- सर्व प्रकारच्या फळबागा व भाजीपाला पिकांसाठी प्रभावी कार्य करते.
फायदे:
- जमिनीत बुरशी नियंत्रित होते.
- पिकांमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढते.
- सुत्रकृमी नियंत्रित होत असल्याने फुलोरा आणि बहार यामध्ये लक्षणीय वाढ होते.
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- पिकांचा अन्नद्रव्ये ग्रहणाचा वेग वाढतो.
वापरण्याची पद्धत व प्रमाण:
- बीव्हीजी रुट केअरचा वापर ड्रीप व आळवणीद्वारे करता येतो.
- रुट केअर एकरी २ लिटर या प्रमाणात वापरावे. दुसरा वापर 25 ते 30 दिवसांनी करावा.
- रुट केअरचा वापर करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे औषध, खते वा टॉनिक मिसळू नयेत.