top of page

बीव्हीजी मास्टरस्ट्रोक हे लाल कोळी, पांढरी माशी व थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी प्रभावी हर्बल औषध आहे, जे सर्व प्रकारच्या पिकांवर वापरल्यास उत्कृष्ट परिणाम देते.

बीव्हीजी मास्टरस्ट्रोक / BVG Master Stroke

PriceFrom ₹437.25
Quantity
  • फायदे:

    • मास्टरस्ट्रोकची फवारणी केल्यानंतर कीड लगेच नियंत्रित होते.
    • लसूण अर्काच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे लाल कोळी, पांढरी माशी व थ्रिप्सचे प्रभावी नियंत्रण होते.
    • बीव्हीजी मास्टरस्ट्रोक पूर्णपणे बिनविषारी आहे.
    • विविध औषधी वनस्पतींचा वापर करून बीव्हीजी मास्टरस्ट्रोक तयार करण्यात आले आहे.
    • हे नॅनो तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले हर्बल पिक संरक्षक आहे.
    • फवारणी करताना विशेष कपडे, मास्क, हातमोजे किंवा गॉगल आवश्यक नाहीत.
    • पिकांमध्ये कोणतेही अवशेष शिल्लक राहत नाहीत.
    • मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

    वापर आणि डोस:
    फवारणी - १ मि.ली. प्रति १ लिटर पाणी

    घटक:
    लसूण तेल, मका, ऊस, नारळ, बदामाचा अर्क, दालचिनी, जोजोबा, पेपरमिंट, हर्बल टी, जिरेनियम अर्क, सोयाबीन तेल, बदाम, पुदीना, पाम फॅटी तेल व पाणी

    टीप:
    सकाळी १० पूर्वी किंवा सायंकाळी ४.३० नंतर फवारणी करा. पानाच्या दोन्ही बाजू ओल्या होत्या पाहिजेत.

bottom of page