बीव्हीजी पॉलि नेटर ही एक उत्पादकता वाढवणारी फवारणी आहे, जी परागीभवन प्रक्रियेस प्रोत्साहन देते, मधमाश्यांना आकर्षित करून पिकांच्या उत्पादनात 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ साधते.
बीव्हीजी पॉलिनेटर / BVG Pollinator
PriceFrom ₹509.30
बीव्हीजी पॉलिनेटर
फायदे:
- बीव्हीजी पॉलिनेटर हे नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले हर्बल उत्पादन आहे.
- या उत्पादनात औषधी वनस्पतींचा वापर केला जातो, त्यामुळे पिकांमध्ये औषधाचा कोणताही उर्वरित अंश शिल्लक राहात नाही.
- बीव्हीजी पॉलि नेटर हे पूर्णपणे बिनविषारी औषध आहे.
- फवारणी केल्यानंतर औषधाच्या विशिष्ट गंधामुळे मधमाश्या, फुलपाखरे, बटले, पतंग, मुंग्या अशा अनेक कीटकांना पिकांकडे आकर्षित होवून दर्जेदार परागीभवन होते, ज्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
- बीव्हीजी पॉलि नेटरचा वापर केल्याने परागीभवन करणाऱ्या कीटकांवर कुठलाही आघात होत नाही आणि त्यांचा खात्मा होत नाही.
- मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
वापरण्याची पद्धत व प्रमाण: 3 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी.
बीव्हीजी पॉलिनेटर , परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करणारे जैविक उत्पादन #BVG_Pollinator
" BVG Pollinator ", A biological product that attracts pollinating insects
बीव्हीजी पॉलिनेटर, परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करते
कांदा बियाणे पिकाचे दर्जेदार परागीभवन झाले. #बीव्हीजी_पॉलिनेटर औषधाची कमाल
कांदा बियाणे पिकाची परागीभवनाची समस्या 15 मिनिटात सोडवली, #BVG_Pollinator या औषधाच्या फवारणीचे यश