बीव्हीजी प्रॉमसेंद्रिय खत (पावडर आणि दाणेदार) उच्च दर्जाच्या स्फुरदाच्या दगडांपासून संकलित करून नैसर्गिकरित्या कुजवून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला जातो, ज्यामध्ये शेणखत, रॉक फॉस्फेट आणि विविध प्रकारचे जीवाणूंचा वापर केला जातो.
बीव्हीजी प्रॉम खत / BVG Prom
₹893.40Price
वैशिष्ट्ये:
- पिकांना स्फुरदाचा मुबलक पुरवठा.
- जमिनीत जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता वाढवते.
- इतर खतांसोबत मिसळून वापरता येते.
फायदे:
- जमिनीची सुपीकता वाढवते.
- सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढवते.
- स्फुरदाचा पुरवठा पीकाच्या विविध कालावधीत होतो.
- क्षारयुक्त जमिनीत प्रभावी कार्य करते.
- चवदार शेतमालाची निर्मिती होते.
- रासायनिक खतांच्या तुलनेत किफायतशीर.
- जमिनीचा पोत सुधारतो.
वापरण्याची पद्धत:
- यंत्राने पेरणी, हाताने पसरवणे, गळे भरणे.
- पिकाच्या वयानुसार खताची मात्रा:
- 1 महिन्याच्या पिकासाठी: 100 किग्रॅ/एकर.
- 4 महिन्याच्या पिकासाठी: 200 किग्रॅ/एकर.
- 12 महिन्याच्या पिकासाठी: 400 किग्रॅ/एकर.