बीव्हीजी धारा गाई-म्हशींच्या पान्हवण्याच्या तक्रारी दूर करून जनावरांना वार पडण्यासाठी आणि गर्भाशयाच्या सफाईसाठी उपयुक्त आहे.
बीव्हीजी धारा / BVG Dhara
₹239.88Price
फायदे:
► गाई व म्हशींच्या पान्हवण्याच्या तक्रारी दूर होतात; धारा वापर केल्यानंतर जनावरे 3 ते 5 दिवसांतच पान्हवतात.
► वार पडण्यासाठी बीव्हीजी धारा उपयुक्त आहे.
► गर्भाशयाच्या सफाईसाठी बीव्हीजी धारा फायदेशीर ठरते.वापरण्याचे प्रमाण:
बीव्हीजी धारा 50 ग्रॅम या प्रमाणात पशुखाद्यातून द्यावे.