बीव्हीजी चिलेटेड मिक्स कॉम्बी हे उत्पादन पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता भरून काढून उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी उपाय आहे.
बीव्हीजी चिलेटेड मिक्स कॉम्बी / BVG Chelated Mix-Combi
PriceFrom ₹383.59
फायदे:
- पिकांची जलद आणि सुलभ वाढ होते.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून पोषण वाढवते.
- पिकांच्या वाढीतील अडथळे दूर करते.
- फुलांची संख्या आणि फळांचे पोषण सुधारते.
- रोग, कीटक आणि दवांपासून संरक्षणासाठी प्रतिकारशक्ती वाढवते.
- पिकांची कार्यक्षमता सुधारते.
वापरण्याचे प्रमाण:
- फवारणीसाठी: 1-1.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी.
- ठिबक/मातीसाठी: 500 ग्रॅम प्रति 1 एकर.