बीव्हीजी गोल्ड हे पूर्णतः केमिकलविरहीत पर्यावरणपूरक औषध आहे, जे सर्व पिकांच्या जोमदार व मजबूत वाढीला प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेतमालाचे उच्च उत्पादन प्राप्त करण्यास मदत करते.
BVG गोल्ड / BVG Gold
PriceFrom ₹283.13
बीव्हीजी गोल्ड
बीव्हीजी गोल्ड हे पूर्णतः केमिकलविरहीत पर्यावरणपूरक औषध आहे, जे सर्व पिकांच्या जोमदार व मजबूत वाढीला प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेतमालाचे उच्च उत्पादन प्राप्त करण्यास मदत करते.वैशिष्ट्ये
- बीव्हीजी गोल्ड हे संजीवक, जीवनसत्त्वे, अन्नद्रव्ये यावर आधारित उत्पादन आहे, ज्यामुळे पिकांना संतुलित अन्नपुरवठा होतो आणि पेशी विभाजनास चालना मिळते.
- पिकांच्या पोषणासाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइम्सची निर्मिती होते.
- पिकांची सर्वांगिण वाढ होते आणि पोत सुधारतो. फळांचा आकार वाढतो आणि आकर्षक रंग प्राप्त होतो.
- सेंद्रिय अर्क, विविध प्रकारचे अमिनो ॲसिड्स व अति सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर बीव्हीजी गोल्डच्या निर्मितीसाठी केला जातो.
- बीव्हीजी गोल्डमध्ये 17 प्रकारचे अमिनो ॲसिड्स असल्यामुळे पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया वेगाने वाढते.
- ऊस, भात, गहू व सर्व पिकांच्या वाढीसाठी, फुटव्यासाठी व उत्पादन वाढीसाठी मदत करते.
फायदे
- पिकांची जमिनीतून पाणी व अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते. हवेतील कार्बन डायऑक्साइड व सूर्य प्रकाशातून ऊर्जा शोषण्याची क्षमता सुधरते, परिणामी शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
- पिकांचा प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, ज्यामुळे पानातील हरितद्रव्ये वाढतात, आणि परिणामी पिकांची शक्ती वाढते.
- पिकांचा आकार वाढतो व गुणवत्ता सुधारते. आकार व गुणवत्ता वाढल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
- शेतमाल निर्यात खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते.
वापरण्याची पद्धत व प्रमाण
फवारणी: २ मिली प्रति १ लिटर पाणीघटक
- अमिनो ॲसिड: २०%
- समुद्री शैवाल: ०.२%
- फुल्विक ॲसिड: ०.५%
- ग्लुकोनाईट: ०.५%
- व्हिटॅमिन्स: +०.२%
- वनस्पती अर्क: २०० पीपीएम