बीव्हीजी ॲग्रो सेफ एक पूर्णतः केमिकल-विरहित उत्पादन आहे, जे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी आहे आणि मधमाश्या आणि भुंग्यांसारख्या मित्रकीटकांना आकर्षित करून शेतमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करते.
बीव्हीजी ॲग्रो सेफ / BVG Agro Safe
PriceFrom ₹450.95
वैशिष्ट्ये ►
- ॲग्रो सेफच्या निर्मितीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- फवारणी केल्यानंतर कीडांच्या त्वचेवर आघात करून कीडांची श्वसनक्रिया थांबवली जाते, ज्यामुळे कीड मरतात.
- बुरशींची कायटीन संरचना तोडून बुरशींपासून पिकांचे संरक्षण केले जाते.
- फवारणी करताना कोणत्याही प्रकारची विषारी वाफ येत नाही.
- फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला आग होत नाही, त्यामुळे फवारणीसाठी विशिष्ट कपडे, मास्क, व हातमोजे वापरण्याची गरज नाही.
- कंट्रोल युनियन नावाच्या जागतिक दर्जाच्या संस्थेने ॲग्रो सेफला सेंद्रिय पीक संरक्षक म्हणून प्रमाणित केले आहे.
- ॲग्रो सेफचे पूर्णतः जैविक विघटन होते.
फायदे ►
- पिकांवर येणाऱ्या विविध शत्रू किडींचे प्रभावी नियंत्रण होते.
- मित्रकीड पिकांकडे आकर्षित होतात.
- वातावरणाचे प्रदूषण थांबते.
- निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन मिळवता येते.
वापरण्याची पद्धत व प्रमाण ►
- फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू 5.5 पर्यंत नियंत्रित करून घ्यावा.
- पानाच्या दोन्ही बाजू सुकवतील असे फवारणी करावी.
- सकाळी 10 च्या पूर्वी आणि सायंकाळी 4.30 वाजल्यानंतर फवारणी करावी.
- फवारणीसाठी बीव्हीजी ॲग्रो सेफ 3 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात वापर करावा.
- बियाणेप्रक्रिया आणि रोपे बुडवण्यासाठी बीव्हीजी ॲग्रो सेफ 2 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
Review of BVG Agro Safe and BVG Agrow Magic by Grape Farmer1
Review of BVG Agro Safe and BVG Agrow Magic by Grape Farmer6
Review of BVG Agro Safe and BVG Agrow Magic by Grape Farmer9
Review of BVG Agro Safe and BVG Agrow Magic by Grape Farmer2
Review of BVG Agro Safe and BVG Agrow Magic by Grape Farmer5