top of page

स्टिकवेट हे उच्च प्रतीचे फवारणी सुधारक असून पिकांसाठी सुरक्षित, फवारणीसाठी प्रभावी, आणि खर्च बचत करणारे उत्पादन आहे.

बीव्हीजी स्टिकवेट / BVG Stickwet

PriceFrom ₹89.13
Quantity
  • वैशिष्ट्ये

    1) स्टिकवेट हे एक आदर्श फवारणी सुधारक असून जे उच्च प्रतीच्या सरफेक्टंटपासून बनलेले आहे.

    2) हे कॉस्टीक फ्री असल्यामुळे पिकांसाठी अविषाक्त तर फवारणी साधनांकरिता असंक्षारक आहे.

    3) ह्याच्या अप्रतिम वेटिंग क्षमतमुळे हे स्प्रे द्रावणाला पाने व इतर पृष्ठभागांवर चिकटून राहण्यास व पसरण्यास मदत करते.

    4) पावसामुळे सौ द्रावणाला धुतले जाण्यापासून वाचवते.

    5) सप्रे द्रावण ओघळून जाण्याची प्रक्रिया कमी करते. त्यामुळे प्रति एकर फवारणीसाठी लागणाऱ्या स्प्रे द्रावणाचे प्रमाण कमी होते व खर्चात बचत

    होते.

    6) ह्याच्या आदर्श सामूमुळे स्प्रे द्रावणातील क्रियाशील घटकांची कार्यक्षमता सुधारते.

    7) है सर्व तणनाशकांची तणनाशक क्षमता वाढवते.

     

    वापरण्याची पद्धत व प्रमाण 
    • प्रत्येक फवारणीपूर्वी स्टिकवेट योग्य प्रमाणामध्ये पाण्यामध्ये मिसळावे, द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यावे, नंतर त्यात इतर निविष्ठा मिसळून परत ढवळून घ्यावे व फवारणीसाठी वापरावे.
    • नियमित फवारणीसाठी : 0. 5 मिली प्रति लिटर पाणी
    • पावसाळ्या तील फवारणीसाठी : 1.0 मिली प्रति लिटर पाणी
    • तणनाशकाच्या फवारणीसाठी : 1.0 मिली प्रति लिटर पाणी

बीव्हीजी वाह!

मदत हवी आहे?

आमच्या ग्राहक सेवा पेजला भेट द्या

मदतीसाठी आम्हाला येथे कॉल करा

8055 7676 11

  • WhatsApp
  • Facebook
  • Instagram
  • Youtube

समूह कंपन्या

बीव्हीजी लाइफ सायन्सेस

बीव्हीजी ऍग्रोटेक

सातारा मेगा फूड पार्क

BVG कौशल्य अकादमी

BVG न्यूक्लियर

 

 

 

माहिती

आमच्याबद्दल
ग्राहक सेवा

स्थाने

शिपिंग आणि परतावा

नियम आणि अटी

 

 

BVG Vaah © 2024! व्हेरा व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड चा उपक्रम 

bottom of page