top of page

बीव्हीजी मास्टरस्ट्रोक हे लाल कोळी, पांढरी माशी व थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी प्रभावी हर्बल औषध आहे, जे सर्व प्रकारच्या पिकांवर वापरल्यास उत्कृष्ट परिणाम देते.

बीव्हीजी मास्टरस्ट्रोक / BVG Master Stroke

PriceFrom ₹437.25
Quantity
  • फायदे:

    • मास्टरस्ट्रोकची फवारणी केल्यानंतर कीड लगेच नियंत्रित होते.
    • लसूण अर्काच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे लाल कोळी, पांढरी माशी व थ्रिप्सचे प्रभावी नियंत्रण होते.
    • बीव्हीजी मास्टरस्ट्रोक पूर्णपणे बिनविषारी आहे.
    • विविध औषधी वनस्पतींचा वापर करून बीव्हीजी मास्टरस्ट्रोक तयार करण्यात आले आहे.
    • हे नॅनो तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले हर्बल पिक संरक्षक आहे.
    • फवारणी करताना विशेष कपडे, मास्क, हातमोजे किंवा गॉगल आवश्यक नाहीत.
    • पिकांमध्ये कोणतेही अवशेष शिल्लक राहत नाहीत.
    • मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

    वापर आणि डोस:
    फवारणी - १ मि.ली. प्रति १ लिटर पाणी

    घटक:
    लसूण तेल, मका, ऊस, नारळ, बदामाचा अर्क, दालचिनी, जोजोबा, पेपरमिंट, हर्बल टी, जिरेनियम अर्क, सोयाबीन तेल, बदाम, पुदीना, पाम फॅटी तेल व पाणी

    टीप:
    सकाळी १० पूर्वी किंवा सायंकाळी ४.३० नंतर फवारणी करा. पानाच्या दोन्ही बाजू ओल्या होत्या पाहिजेत.

बीव्हीजी वाह!

मदत हवी आहे?

आमच्या ग्राहक सेवा पेजला भेट द्या

मदतीसाठी आम्हाला येथे कॉल करा

8055 7676 11

  • WhatsApp
  • Facebook
  • Instagram
  • Youtube

समूह कंपन्या

बीव्हीजी लाइफ सायन्सेस

बीव्हीजी ऍग्रोटेक

सातारा मेगा फूड पार्क

BVG कौशल्य अकादमी

BVG न्यूक्लियर

 

 

 

माहिती

आमच्याबद्दल
ग्राहक सेवा

स्थाने

शिपिंग आणि परतावा

नियम आणि अटी

 

 

BVG Vaah © 2024! व्हेरा व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड चा उपक्रम 

bottom of page