top of page

बीव्हीजी बॅलेंसर हा एक सॉलीट रचनात्मक सामु नियंत्रक आहे, जो फवारणीसाठी तयार केलेल्या द्रावणाची कार्यक्षमता वाढवतो आणि इतर औषधांची कार्यक्षमता सुधारतो.

बीव्हीजी बॅलन्सर / BVG Balancer

मूल्य₹110.11 से
मात्रा
  • वापरण्याची पद्धत व प्रमाण:

    • 0.5 ते 1 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी
    • पाण्यात बीव्हीजी बॅलेंसर टाका आणि चांगल्या प्रकारे ढवळा
    • 5.5 सामु असलेले पाणी फवारणीसाठी योग्य आहे.

    वैशिष्ट्ये:

    • फवारणी द्रावणाचा आदर्श सामु 5.5 ते 6.5 आहे.
    • द्रावणातील आयन इतर रेणुंशी मिश्रण होण्यास प्रतिबंध होतो.
    • कार्यक्षमता वाढवण्यासाठी द्रावणाची कार्यक्षमता सुधरते.
    • पाण्याचा सामु नियंत्रित होतो.
bottom of page